Bookstruck

स्वयंभू गणपती लक्ष्मीपुरी कोल्हापूर

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

जेमतेम साडेतीन दशकांपूर्वी चे हे देवस्थान आहे

शहरातील अत्यंत गलिच्छ, घाणेरडा आणि अप्रसन्न असा हा भाग होता.

१९७०-७२ साली कुणीतरी एक दगड मधून ठेवून त्यावर शेंदूर फासलाय आणि साहजिकच तो गलिच्छ परिसर फार स्वच्छ झाला.

पूर्वीची रिक्षा स्टॅण्डची जागा होती पण आता मंदिराचा परिसर आहे. दगडाच्या मूर्तीला देवत्व प्राप्त झाले.

हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे आणि भक्तांच्या अत्यंत आवडतं श्रद्धास्थानही आहे

नवसाला पावणारा गणपती म्हणून भक्तगणात याची ख्याती आहे.

Chapter ListNext »