
मध्वमुनीश्वर कृत गणपतीचीं पदें
by मध्वमुनीश्वर
१६५० ते १८०० पंडिती काव्य निर्माण झाले, याच काळात मध्वमुनीश्वर होऊन गेले. मध्वमुनीश्वर महाराजांची 300 वर्षांपूर्वीची पदे रचना आजही लोक गातात. मध्वमुनींच्या कवितेत काही स्फुट पदे, चरित्रे , आरत्या ह्यांचा समावेश होतो. त्यांनी काही संस्कृत आणि हिंदी काव्यरचनाही केली आहे. त्यांची काव्यरचना मधुर आणी हरिदासी थाटाची आहे. अनेक ग्रंथांचे व ग्रंथकाराचे उल्लेक त्यांच्या कवितेत आढळतात.
Chapters
- पद १
- पद २
- पद ३
- पद ४
- पद ५ श्लोक (कामदा)
- पद ६ श्लोक ( अनुष्टुप् छंद)
- पद ७ पंचरत्नगणपतिश्लोक (अमृतध्वनिवृत्त)
- पद ८
- पद ९
- पद १० हेरंबस्तोत्र
- पद ११
- पद १२. श्लोक मोहत्कटाचे
- पद १३. श्लोक श्रीमध्वनाथामिधदीनबंधो ।









