Bookstruck

विनोद ३

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सदाशिव पेठेतील राम भाऊनी घराबाहेर पाटी लावली.---वर्गणी मागण्यास येऊ नये आम्ही आमच्या घरात गणपती आणतो तर आम्ही तुमच्याकडे वर्गणी मागण्यास येतो काय ?---

दुसऱया दिवशी गल्लीतील पोरांनी त्या पाटीखाली दुसरी एक पाटी लावली  
-----गणपती उत्सवामध्ये निरनिराळ्या गणपतींची आरास देखावे बघण्यासाठी त्याचप्रमाणे कार्यक्रम ऐकण्यासाठी व बघण्यासाठी आणि गणपती विसर्जनाची मिरवणूक बघण्यासाठी वर तोंड करून घराबाहेर पडलेत तर खबरदार !!!--

😀😬 

« PreviousChapter ListNext »