Bookstruck

विनोद ५

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गंप्या इंटरव्ह्य़ूला गेला होता त्याला मी विचारले इंटरव्यू कसा झाला तो म्हणाला--- मस्त ---

मी त्याला विचारले तिथे तुला काय प्रश्न विचारले तो म्हणाला मी गेलो तेव्हा तिथे एक लठ्ठ  मनुष्य चामड्याच्या खुर्चीत बसला होता त्याने आपले पाय समोरच्या काचेच्या टेबलावर  ठेवले होते त्याने मला त्याचा लॅपटॉप दिला आणि सांगितले की तू जा आणि विचार कर मला परत येऊन हा लॅपटॉप विकण्याचा प्रयत्न कर मला तुझे मार्केटिंग स्किल बघावयाचे आहे .

मी त्याला विचारले मग तू काय केलेस त्याने सांगितले की मी तो लॅपटॉप घेऊन सरळ घरी निघून आलो .

अर्ध्या तासाने त्यांचा मला फोन आला व त्याने मला लॅपटॉप परत देण्यास सांगितले मी त्याला एक दणदणीत किंमत सांगितली 

किमतीवर त्याची आणि माझी बोलणी चालू आहेत .!!!!!

😬😅

« PreviousChapter ListNext »