Bookstruck

विथिशुला

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एखादा रस्ता वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन थांबतो असे असले तर त्या परिस्थितीला विथिशुला म्हणतात.

काही विथिशुला लाभ देतात, तर इतर अशुभ असतात.

ईशान्य, वायव्य आणि आग्नेय या दिशेत विथिशुला  शुभदायी असतात.

वायव्य विथिशुला पश्चिम दिशेने, तर आग्नेय विथिशुला दक्षिण दिशेला  शुभ ठरते . या व्यतिरिक्त इतर दिशेत विथिशुला अशुभ फलदायी होतात.

आपल्या वास्तूसमोरचा रस्ता आपणास  शुभ अशुभ फळे देत असतो.

 

« PreviousChapter ListNext »