Bookstruck

सिंधूताईंच्या आश्रय संघटना

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

सिंधूताईंच्या आश्रय संघटना

मदर ग्लोबल फाउंडेशन, पुणे.

सन्मती बाल निकेतन, भेल्हेकर वस्ती, मांजरी, हडपसर, पुणे.

ममता बाल सदन, सासवडजवळ कुंभारवळण, पुरंदर तालुका.

सावित्रीबाई फुले मुलंचे वसतिगृह (मुलींचे वसतिगृह) चिखलदरा, अमरावती.

अभिमान बाल भवन, वर्धा.

गंगाधरबाबा छात्रालय, गुहा, शिर्डी.

सप्तसिंधु महिला आधार, बालसंगोपन आणी शिक्षण संस्था, पुणे.

श्री मानशांती छात्रालय, शिरूर.

वनवासी गोपाळ कृष्ण बहुउद्देशीय मंडळ अमरावती.

अशी होती साऱ्या अनाथांची माई जी ४, जानेवारी २०२२ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे हृदयविकाराच्या झटक्याने अनंतात विलीन झाली.

« PreviousChapter List