
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हा टेलिस्कोप युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी यांच्या योगदानाने विकसित केलेली एक अंतराळातील दुर्बीण आहे. टेलीस्कोपचे नाव जेम्स ई. वेब यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, जेम्स वेब १९६१ ते १९६८ पर्यंत नासाचे एक अविभाज्य घटक होते आणि त्यांनी अपोलो कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावली होती. खगोल भौतिकशास्त्रातील नासाचे प्रमुख मिशन म्हणून हबल स्पेस टेलिस्कोप यशस्वी करण्याचा त्यांचा हेतू होता.
Chapters
- जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप
- रचना
- विकास आणि अडचणी
- प्रक्षेपण आणि कार्य
- टेलिस्कोप कशाचे निरीक्षण करेल?
- सनशील्डचे संरक्षण
- ऑप्टिक्स
- संशोधन आणि विकास
- बांधकाम
- प्रक्षेपण आणि मोहिमेचा काळ
- कक्षा
Related Books

२०२१ मध्ये ओ. टी.टी. वर काय पहाल ?
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

सुधा मुर्ती यांची पुस्तके
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

कार्व्हर
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

महाभारतातील विस्मृतीत गेलेल्या कथा
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

फार्महाऊस
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

किनारा
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

प्रतिबिंब
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

खुनी कोण ??? - भाग पहिला
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

आपण गुढीपाडवा का साजरा करतो?
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

मीरा आणि तो
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव