भूमिपुत्र - विज्ञानकथा
by Anahita
अनिकेत उठतो तेंव्हा तो एका विचित्र बेटावर दलदलींत होता. त्याने बेटावर फेरफटका मारायला सुरुवात केली. त्याची स्मृती कदाचित गेली होती पण त्याला तसे खूप काही आठवणीत सुद्धा होते.