
चंद्रवर्मा आणि कांशाचा किल्ला
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव
अग्निप्रवाह पार करून चंद्रवर्मा एका फळांच्या बागेत पोचला. अंधार पडल्यानंतर तो एका झाडाच्या फांदीवर झोपला असता राक्षसी गफट पक्ष्यांच्या पंखाच्या वाऱ्याने तो खाली पडला. पण सुदैवाने तो एका पक्ष्याच्या पंखावर पडला. तेथे शंख मांत्रिकाचा अभिपक्षी आला व त्याने त्या गरुड पक्ष्यांजवळ कपालिनीला उचलून आणण्यासाठी मदत मागितली. त्यांनी मदत देण्याचे कबूल केलें
Chapters
- चंद्रवर्माचा प्रवास
- शंखाचा ध्यास
- कपालिनी
- झुंज
- दगाबाजी
- निष्फळ
- कपालीनीचे घर
- निरोप
- भयंकर कुत्रा
- तो आवाज
- कांशाचा किल्ला
- पेचप्रसंग
- महामांत्रिक
- किल्ल्याकडे कूच
- जुनी मैत्री
- युद्धाची तयारी
- राज्याभिषेक
Related Books

२०२१ मध्ये ओ. टी.टी. वर काय पहाल ?
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

सुधा मुर्ती यांची पुस्तके
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

कार्व्हर
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

महाभारतातील विस्मृतीत गेलेल्या कथा
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

फार्महाऊस
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

किनारा
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

प्रतिबिंब
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

खुनी कोण ??? - भाग पहिला
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

आपण गुढीपाडवा का साजरा करतो?
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

मीरा आणि तो
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव