Bookstruck

पर्यावरणाची धरु आस , आणख...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पर्यावरणाची धरु आस,

आणखी विज्ञानाची कास

विज्ञानाने करु जीवन विकास

निसर्गाच्या पुस्तकाचा करुया अभ्यास

पर्यावरणी सख्य साधू मित्र जोडू खास

आपत्‍तीचा निसर्गाच्या थोपवूया र्‍हास

कल्याणार्थ करु शास्‍त्राचा विकास

साहय करु पुनरपि स्वीकार

स्वीकाराच्या संगे घडवूया आचार

विचाराने होई विकास, होई विकास

लाभे आस, लाभे हो आस

घेऊया ध्यास, घेऊया ध्यास

« PreviousChapter ListNext »