
शून्य-एक सुरुवात
by महाकाल
जवळजवळ प्रत्येक माणसाला मनात क्वचित का होईना एक प्रश्न नेहमी पडतो कि आपली उत्पत्ती कशी झाली? जर आपण आपल्या पुस्तकांचे शास्त्रीय विश्लेषण केले तर आपल्याला नक्कीच त्याचे उत्तर मिळेल. हिंदू धर्माची सुरुवात शिवापासून होते. पण मग शिव कोण आहे? तो देव आहे का? आणि जर आहे तर शिवाची उत्पत्ती कशी झाली? आपले धर्मग्रंथ आपल्याला त्याचे उत्तरही देतात.
Chapters
- शिव
- बिग बँग
- डार्क मॅटर म्हणजेच आदिशक्ती
- शिवतांडवामागील विज्ञान
- अणु संरचना आणि शिवलिंग
- मानवी मन आणि ब्रह्मांड
Related Books

संताच्या जीवनातील प्रेरक प्रसंग -भाग पहिला
by महाकाल

संतांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग -भाग दुसरा
by महाकाल

ठकास महाठक
by महाकाल

खडका कोथिंबिरीची गोष्ट
by महाकाल

खलील जिब्रानच्या निवडक कथा
by महाकाल

एका ऊ ची गोष्ट
by महाकाल

लोकभ्रमाच्या दंतकथा
by महाकाल

भूते पकडणारा तात्या नाव्ही
by महाकाल

शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
by महाकाल

देवीची विविध रूपे आणि त्यांमागचे रहस्य
by महाकाल