Bookstruck

डॅनिश राष्ट्रीय संग्रहालय

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

डॅनिश राष्ट्रीय संग्रहालयात जलपरी अस्तित्त्वात असल्याचा पुरावा आढळतो. डॅनिश नॅशनल म्युझियमच्या आत एक सांगाडा ठेवला आहे, जो सिद्ध करतो की जलपरी अस्तित्त्वात असल्याच्या गोष्टी सत्य आहे. येथे तुम्हाला एका जलपरीचा सांगाडा मिळेल, सांगाडा पाहून तो जलपरी सारख्या प्राण्याचा आहे, त्याला माश्याप्रमाने लांब शेपटी आहे आणि मानवाप्रमाणे हातही आहेत हे कळते

« PreviousChapter ListNext »