Bookstruck

फिजी जलपरी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जो या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे तो खरंच एका जलपरीचा सांगाडा आहे कि काय आहे हे स्पष्ट नाही कारण त्याचा आकार विचित्र प्रकारचा आहे. ते नेमकं काय आहे याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. कारण या सांगाड्याला मिशाही आहेत आणि हातांऐवजी धारदार नखेही आहेत. या सांगाड्याला तसेच वेळोवेळी प्रदर्शनासाठी आणले जाते. ती जलपरी असू शकते कारण जलपरींचे देखील अनेक प्रकार आहेत.

« PreviousChapter ListNext »