
टेकमराठी दिवाळी अंक
by संकलित
ई-दिवाळी अंक - तंत्रज्ञान आणि मराठीला जोडणारा मंच. याचा कार्यभाग, निखील कदडी व पल्लवी कदडी हे टेक मराठीचे संस्थापक पाहतात. निखील व पल्लवी हे software क्षेत्रात कार्यरत असून ते “Krishna Infosoft” ह्या कंपनीचे सह-संस्थापक आहेत. गेले ४ वर्षे या क्षेत्रात ते कार्यरत आहेत.
Chapters
- संपादकीय
- टेक मराठी विषयी...
- अ अ अॅन्ड्रॉईड चा!
- दीपिन लिनक्सची ओळख
- GIT: म्हणजे नेमके काय?
- लिनक्स (Linux) विषयी थोडेसे
- मराठी विकिपीडिया संपादन – अवघड की सोपे?
- तुम्ही विकिपीडियाबद्दल खरंच जाणता!
- डॉट नेट फ्रेमवर्क
- तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क(Wi-Fi) कसे सुरक्षित ठेवाल?
- एपिक browser ची ओळख
- मराठीत टाईप / ब्लॉग / इमेल कसं करायचं?
- हे SEO काय आहे?
- १२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची?
- गूगल फ़्रेंडली संकेतस्थळं कशी करायची?
- HTML भाग १: ओळख
- Technical Writing: Engineering च्या विद्यार्थ्यांसाठी alternate career
- Java पेक्षा Python का चांगली?
- फिबोनाकी सिरीज- Fibonacci Series
- Software Specifications घेताय? तुमच्यासाठी काही Tips
- ५ गोष्टी ज्यावर Computer Science च्या विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवं?









