एक रुपया

एक भिकारी जोशी काकांना : मालक एक रुपया द्या.....तीन दिवसापासून काही खाल्ले नाही ....

जोशी काका (खोचकपणे) : अरे ३ दिवसापासून उपाशी आहेस तर मग एक रुपयाचं काय करशील ?

भिकारी तेवढ्याच खोचकपणे म्हणतो : वजन करून बघेन..
किती कमी झालंय ३ दिवसात..