Bookstruck

मराठी विलोमपद

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
शाळेत आम्हाला इंग्रजी
शिका तिच्या शिवाय
पर्याय नाही असं सांगितलं,

शाळेत आम्हाला इंग्रजी
शिका तिच्या शिवाय
पर्याय नाही असं सांगितलं,

म्हणून आम्ही माय
मराठीला विसरलो,

मराठी विलोमपद म्हणजे
असे वाक्य जे उलटे वाचले
तरी सरळ वाचल्या
साराखे असते ।

१. चिमा काय कामाची

२. भाऊ तळ्यात ऊभा

३. रामाला भाला मारा.. म्हणून आम्ही माय
मराठीला विसरलो,

मराठी विलोमपद म्हणजे
असे वाक्य जे उलटे वाचले
तरी सरळ वाचल्या
साराखे असते ।

१. चिमा काय कामाची

२. भाऊ तळ्यात ऊभा

३. रामाला भाला मारा..
« PreviousChapter ListNext »