Bookstruck

जगातील भाषा बद्धल थक्क करणाऱ्या ५ विलक्षण गोष्टी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१. भाषा हा प्रकार आधुनिक मानवा इतकाच जुना आहे. म्हणजे होमो सेपियन ह्या प्रजाती इतकाच भाषा हा प्रकार जुना आहे. सुमारे १०० हजार वर्षापासून भाषा अस्तित्वांत आहे.

२. होमो सेपियन हे होमो इरेक्टास ह्या प्रजाती पासून उत्क्रांत झाले. होमो इरेक्टास ह्यांना भाषा हा प्रकार ठावून नसल्याने सुमारे ४० हजार पिढ्या पर्यंत ते एकाच प्रकारची हत्यारे आदि वापरत होते. भाषेच्या शोध नंतर मानवाने प्रचंड प्रगती केली.

३. भाषेमुळे मानव एकमेका बरोबर वाद विवाद करू शकत होते व त्यामुळेच एका वस्तूच्या बदल्यांत दुसर्या वस्तूची अदलाबदल हाणामारी न करता ते करू शकत होते त्यामुळे त्यांची प्रगती आणखीन वेगाने झाली.

४. जगात हजारो भाषा असल्या तरी आमच्या मेंदूमध्ये एकाच प्रकारची भाषा असते. त्यामुळे आम्ही कुठलीही भाषा बोललो तरी शेवटी मेंदू मध्ये त्या एकाच पद्धतीने ती प्रोसेस होते.

५. सर्व भाषा प्रचंड वेगाने बदलत असतात पण आम्ही शक्यतो एक किंवा दोन पिढ्या कडेच संभाषण करत असल्याने आम्हाला विशेष फरक पडत नाही.

६. सुमारे ५०० वर्षांत संपूर्ण भाषा पूर्ण पाने बदलून जाते.
« PreviousChapter ListNext »