Bookstruck

मौलिक परिभाषा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
"पुनर्जन्म " हा शब्दः लाटिन भाषेतील रीन्कनशित  शब्दापासून आलेले आहे, ज्याचा अर्थ "पुन्हा शरीर प्रवेश" असा आहे. अशाच तऱ्हेचा  नेहमी वापरला जाणारा "पाल्लीन्जेनोसीस" हा 

"पुन्हा जन्म घेणे" ह्या अर्थाचा ग्रीक शब्द आहे. पाली आणि संस्कृत सारख्या पारंपारिक भाषेत मात्र "रीबर्थ ",  "त्रांस्मैग्रेषण ,"मेताप्य्कोसिस  किंवा "रिकार्नेशेन"  सारख्या शब्दाशी 

जुळणाऱ्या कोणताही शब्द नाही . 
मृत्यू जन्म आणि पुनर्जन्माच्या शक्य पद्धतीची प्रक्रिया कर्माने चालते जिला संस्कार म्हणतात . आणि ज्या दशेमध्ये व्यक्ती  जन्म घेते त्याला आपण जन्म (जती) म्हणतो . देवसुद्धा 

मरून पुन्हा जन्म घेतत. इथे पुनर्जन्म हा शब्द पूर्णपणे लागू होत नाही . तरीसुद्धा हिंदू देवतांनी पुनर्जन्म घेतलेला आहे. विष्णू देवता त्यांच्या  अवतरांसाठी प्रसिद्ध आहेत. कितेक इसाई 

लोक येशूला अलव्किक  अवतार मानतात . काही पैगंबर पुन्हा जन्म घेतील असे कित्येक इसाई आणि मुस्लिम लोक म्हणतात  . हे जग नष्ट होयापुर्वी येशु जन्म घेईल असे काही 

इसाई लोक मानतात . पण हे त्या गोष्टील पुनर्जन्म मनात नहित. 
« PreviousChapter ListNext »