Bookstruck

इमाद इलावरची कथा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
लेब्नांचा पाच वर्षाचा इमाद इलावार जवळच्या गावातल्या विषयी बोलू  लागला . जे  पहिले शब्ध बोलला ते होते "जेमिलेह" आणि "मेहमूद:".  आणि दोन वर्षाचा असताना त्याने बाहेर 

 अनोळखी माणसांना थाबवून ते त्याचे शेजारी होते असे सनगितले . तो मुलगा आणि त्याच्या पालकांची इआन स्टीवेन्सन यांनी पडताळणी केलि. इमानने आपल्या मागील 

जीवनाविषयी ५५ वेगवेगळे दावे केले. 
इमाद्च्या कुटुंबाने स्टीवेन्सन सोबत त्या गावाला भेट दिली आणि त्यांना तो ज्या घरात राहिल्याचा दावा केला ते मिळाले . इमाद त्याच्या कुठूम्बांनी १३ तल्या आठवणींची साधार पुष्टी 

दिली. इमादने आपल्या पुनर्जन्मिचे काका महमूद आणि त्याची पुनर्जन्मीची प्रेयसी जमिलेह यांना फोटोत पाहून ओळखले . त्यांने तो बंदूक कुठे ठेवायचा हेही सांगितलं  आणि एका 

अनोळखी व्यक्तीबरोबर आपल्या सेनेच्या कार्याकाळा विषयी चर्चा पण करू शकला . सर्व मिळून   इमादने  सांगितलेल्या  ५७ पैकी ५१ अनुभव आणि ठिकाणांची स्पष्टता झाली . 
« PreviousChapter ListNext »