Bookstruck

अनेकपतिका

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हि भूतामध्ये आढळणारी अत्यंत सर्वसामान्य जात आहे. हे नाव जर्मन शब्दातून तयार झाले आहे ज्याचा अर्थ ‘ गोंगाट करणारे भूत’. वस्तू हलवणे, ठक ठक आवाज करणे, वस्तूंची फेकाफेक करणे असे पोरकट प्रकार हि भुते विशेषत: करतात. साधारणपणे अहिंसक असलेली हि भुते लोकांना काही वेळा धक्का देखील मारला आहे आणि आग देखील लावली आहे. अनेकपतिका एकाच व्यक्तीशी संलग्न असतात जी व्यक्ती त्यांना आवडते. यामुळेच जागा बदलली तरी ही भुते त्या व्यक्तीच्या मागावर असतात. काहींच्या मते अशा व्यक्ती स्वत:च आपल्या चेतानात्मक प्रतिभेच्या माध्यमातून असे प्रकार घडवून आणतात असा स्थितीत भूत उपस्थित नसते.

 

« PreviousChapter ListNext »