Bookstruck
Cover of विनायक दामोदर सावरकर

विनायक दामोदर सावरकर

by इतिहास संपादक

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, इ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

Chapters

Related Books

Cover of अटल बिहारी वाजपेयी - चरित्र

अटल बिहारी वाजपेयी - चरित्र

by इतिहास संपादक

Cover of अमिताभ बच्चन - चरित्र

अमिताभ बच्चन - चरित्र

by इतिहास संपादक

Cover of प्रेमचंद

प्रेमचंद

by इतिहास संपादक

Cover of सत्यजित राय

सत्यजित राय

by इतिहास संपादक

Cover of वेद

वेद

by इतिहास संपादक

Cover of क्लिओपात्रा

क्लिओपात्रा

by इतिहास संपादक

Cover of सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

by इतिहास संपादक

Cover of सूर्यमाला

सूर्यमाला

by इतिहास संपादक

Cover of शास्त्रीय नृत्य

शास्त्रीय नृत्य

by इतिहास संपादक

Cover of साम्राज्यवाद

साम्राज्यवाद

by इतिहास संपादक