Bookstruck

नेताजी बोस ह्यांचा मृत्यू

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नेताजी बोस हे भारताचे लाडके आणि प्रचंड पराक्रमी स्वातंत्र्य सेनानी होते. ब्रिटीश सरकारच्या कागदांत त्यांचा मृत्यू एका विमान दुर्घटनेत झाला असावा असे लिहिले असले तरी त्यांचा मृत्यू तसा झाला नसावा असे अनेक पुरावे समोर आले होते. काहींच्या मते नेहरू आणि ब्रिटीश सरकार ह्यांनी काही तरी खिचडी करून नेताजींना बंदिस्त बनवले होते तर काहीच्या मताने नेताजींचा मृत्यू सोवियेत राज्यातील कोठडीत झाला.

काहीच्या मते गुमानामी बाबा ह्या रूपाने नेताजींनी भारतात प्रवेश केला होता. नरेंद्र मोदि ह्यांनी नेताजींच्या बाबतीतील गुप्त कागद पत्रें प्रकाशित करण्याचे वचन दिले आहे.



« PreviousChapter ListNext »