Bookstruck

मार्था मोक्स्ले

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

 मार्था मोक्स्ले या तरूणीच्या खुनाची केसही अशीच हैराण करणारी होती जी वर्षानुवर्षे निकाल न लागता पडून होती.  हेलोविनच्या एक रात्र आधी मोक्स्लेला थॉमस स्ककेल (कैनेडी परिवाराच्या एथल कैनेडीचा पुतण्या) नावाच्या एका युवकाबरोबर एका पार्टीत बघितलं गेलं होतं. पुढच्याच दिवशी ती तिच्या घराच्या मागे एका झाडाखाली सापडली. तिला एका तुटलेल्या गोल्फ क्लबने मारझोड झाली होती.

स्ककेलकडे वाचण्यासाठी काही ठोस असं काही नव्हतं पण पोलिसांकडेही त्याला अटक करण्याइतपत पुरावे नव्हते त्यामुळे अनेक वर्ष ही केस तशीच गुंतून राहिली. जेव्हा विलीयम कैनडी स्मिथ वर १९९१ मध्ये बलात्काराचा आरोप लागला तेव्हा तो पार्टीच्या रात्री स्ककेलच्याच घरी होता हा आरोप पुन्हा लक्षात आला आणि लोकांचं लक्ष पुन्हा मोक्स्ले च्या केसवर आलं. शेवटी १९९८ मध्ये त्याट्यावर खटला भरला आणि त्याला शिक्षा झाली. आता तो परत अपील करत आहे.

« PreviousChapter ListNext »