Bookstruck

जिमी कैसिनो

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
 जिमी कैसिनोला १९८७ ला डोक्यामागे गोळी मारली होती. कैसिनो, ज्याचं खरं नाव जेम्स ली. स्टॉकवेल आहे, ऑरेंज काऊंटीच्या स्ट्रीप्स क्लबचा राजा होता. तो आपल्या धंद्याच्या योजनांसाठी आणि असामान्य जीवनशैली साठी प्रसिद्ध होता. रिचर्ड सी. मोरिस २००८ साली लुटमारीमध्ये आर्थिक फायद्यासाठी खुन करण्यासाठी दोषी होता. ही अटक २००५ साली त्याला हवाईमध्ये दारू पिऊन गाडी चालवण्यासाठी झालेल्या अटकेदरम्यान केलेल्या डी. एन. ए. च्या चाचण्यांद्वारे झाली.
« PreviousChapter ListNext »