Bookstruck

डोंबिवली फास्ट

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अन्याय आणि भ्रष्टाचाराला कंटाळून एक मध्यम वर्गीय माणूस सार्या व्यवस्थे विरुद्ध उठाव करतो. माधव आपटे च्या ह्या उठावाने सारी मुंबई हादरते. चित्रपटाचा अंत शोकान्तिक असला तरी विचारोन्मुख करणारा आहे.

« PreviousChapter ListNext »