
केतकी माटेगांवकर : एक अत्युत्तम कलाकार
by गॉसिप गुरु
केतकी म्हणजे निरागस चेहेर्याची गोड मुलगी म्हणून तिला आम्ही दूरदर्शन वरील संगीत कार्यक्रमांत पहिले होते. आता तिच्या गळ्यांत साक्षांत सरस्वती आहे आणि चेहेर्यंत अप्सरा. All images are from Wikipedia
Chapters
- जन्म आणि सुरुवात
- शाळा
- सुन जरा - अग्नी बेन्ड
- काकस्पर्श
- टायमपास - प्राजू आणि दगडू ची अजरामर प्रेमकथा
- मला वेड लागले आणि नया है वह
- फुन्तरू : मराठीतील पहिला विज्ञानकथा चित्रपट

