Bookstruck

बुद्ध आणि महावीर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


..पूर्व ५व्या शतकात सिद्धार्थ गौतमांनी बौद्ध धर्माचा शोध लावला, जगभरात प्रसिद्ध मानवी विचारसरणीचा एक प्रबावशाली प्रयत्न. याच काळात महावीरांनी जैन धर्माचा शोध लावला.

..पूर्व ५००च्या आसपास पर्शियन राजे सायरस आणि दरिउस यांनी पूर्वेकडे आपलं साम्राज्य वाढवत सिंधू नदीच्या खोऱ्याचा ताबा घेतला. यानंतर इ..पूर्व ३२६ मध्ये अलेक्झांडर द ग्रेट याने पर्शियन राजांना हरवलं आणि बीअस नदी पर्यंत पोहोचत पोरस राजा आणि त्याच्या २०० हत्ती असलेल्या सैन्याला हरवलं. हा प्रतिभाशाली विजेत्याल्या आपलं साम्राज्य पूर्वेकडे अजुन वाढवायचं होतं, पण त्याच्या स्वतःच्या सैन्याने त्याला मदत करायला नकार दिला. अलेक्झांडर पुन्हा आपल्या राज्यात परतला आणि व्यापारासाठी मार्ग मोकळे रहावेत यासाठी छावण्या स्थापन करून गेला.

 

« PreviousChapter ListNext »