Bookstruck

स्त्रियांची नजर खरोखर तेज असते

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

स्त्रियांना अनेक रंग दिसतात पण पुरुषांना ७ रंगच ठावूक असतात असा विनोद केला जातो पण प्रत्यक्षांत स्त्रियांच्या डोळ्यांत रंग ओळखणारे "कोन" जास्त असल्याने त्यांना रंगाची समज जास्त चांगली असते. सुमारे २० टक्के स्त्रिया पुरुषां पेक्षा अनेक रंग जास्त बघू शकतात.

पुरुष जेंव्हा खोटे बोलतात तेंव्हा त्यांच्या चेहेर्यातील रक्तभिसारण बदलते आणि काही महिला ते ओळखू शकतात. कदाचित उत्क्रांतीच्या दरम्यान स्त्रियांचे शरीर अश्या प्रकारे विकसित झाले आहे.

छाया



Chapter ListNext »