Bookstruck

अंडी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अंड्यातील पिवळ्या बलकात लूटीन आणि जीयाक्सानाथिन याबरोबरच झिंक उपस्थित असते त्यामुळे दृष्टी कमी होण्याची शक्यता कमी होते.

दररोज एका अंड्याचे सेवन दृष्टी निर्दोष होण्यात मदत करते.

« PreviousChapter ListNext »