Bookstruck

शाळा किंवा क्लास

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


एक खूपच 'कॉमन' स्वप्न आहे. आपल्याला दिसतं की आपण आपल्या शाळेत परीक्षेचा पेपर लिहितोय ज्याचा आपण बिलकुल अभ्यास केला नाहीये. स्वप्नांच्या विकृतीचं हे एक उदाहरण आहे. मेंदू एखादा शब्द किंवा घटनेचे वेगळे संकेत देतो. ही परीक्षा जी आपण शाळा किंवा क्लासमध्ये देत असतो ती आपल्याला सांगते की आपण आपल्या भूतकाळाकडून काहीतरी शिकलं पाहिजे. त्यामुळे ज्यांना शाळा सोडून खूप काळ लोटला आहे त्यांनाच सहसा अशी स्वप्न पडतात.

« PreviousChapter ListNext »