Bookstruck

मृत्यू

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मृत्यूला नेहमी नकारात्मकरित्या पाहिलं जातं. परंतु स्वप्नात मृत्यू दिसणं म्हणजे स्वप्न पाहणाऱ्याच्या जीवनात घडणाऱ्या महत्त्वाच्या बदलाची चाहूल असते. एका पर्वाचा अंत ज्यामुळे नवीन पर्व सुरु होऊ शकेल.

« PreviousChapter ListNext »