Bookstruck

जॉनी डेप ला बार्बी गोळा करण्याचा छंद आहे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


सूत्रांच्या माहितीप्रमाणे या अभिनेत्याजवळ अनेक बार्बी आहेत, ज्यापैकी सर्व दुर्मिळ आणि खास आवृत्ती मधील (लिमिटेड एडिशन) आहेत. त्यांच्या संग्रहात केवळ त्यांच्या चित्रपटातीलचं बार्बी नाहीत, तर "हाय स्कूल म्युझिकल" च्या अभिनेत्यांची, एल्विस ,पेरिस हिल्टन ,मर्लिन नरो , बेयोंस आणि ऑड्रे हेप्बुरन यांच्याही बाहुल्यांचा समावेश आहे. सर्वात आश्चर्यजनक आहे लिंडसे लोहनची बाहुली, जी त्याच्या अटकेच्या वेळची आहे आणि त्यात त्याच्या बाहुलीच्या हातात बेड्याही घातलेल्या आहेत.

« PreviousChapter ListNext »