Bookstruck

अपोलो मिशन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


अपोलो मिशनच्या ३ दिवसा नंतर कर्मचार्यांना आपल्या जागेपासून थोड्या अंतरावर एक अज्ञात वस्तू दिसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना वाटलं की ते एसआयीवी बी रॉकेटचे तुकडे आहेत. पण नंतर लक्षात आलं की ती जागा तर ६००० मैल दूर आहे. आजपर्यंत नासाचे वैज्ञानिक आणि प्रशिक्षित दलापैकी कोणालाच त्या वस्तूबद्दल माहिती मिळाली नाही. प्रसिद्ध अंतराळवीर बज्ज एल्ड्रिन ने देखील ती वस्तू पहिल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

« PreviousChapter ListNext »