Bookstruck

जोधपूर विस्फोट

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


१८ डिसेंबर २०१२ च्या रात्री जोधपूरच्या आकाशातून एका स्फोटाचा आवाज आला. हा आवाज जगाच्या इतर अनेक भागातही ऐकू आला. वैज्ञानिकांच्या मते असा. स्फोट या आधी कुठे झाल्याचं ऐकिवात नाही आणि या स्फोटाच रहस्य अजूनही उलगडलेलं नाही.

« PreviousChapter ListNext »