Bookstruck

ताज महाल चा कट

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


बादशहा शाह जहान ज्याने आपली प्रिय पत्नी मुमताज महल च्या आठवणीत एक मकबरा बनवला होता - आपल्याकडील सर्वात आवडती अशी ही प्रेमकहाणी - जिच्याबद्दल आज अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रोफेसर पी. एन. ओक यांच्या मते वास्तवामध्ये ताज महाल हे  "तेजो महालय" नावाचे भगवान श्री शंकराचे एक मंदिर होते, ज्याच्यावर शाह जहान ने कबजा करून त्याला मकाबऱ्यामध्ये रुपांतरीत केलं, ज्याच्यावर आज आपण इतकं प्रेम करतो.

« PreviousChapter ListNext »