Bookstruck

बेल्जियम चा लियोपोल्ड II

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


लीयोपोल्ड || बेल्जीयंस चा राजा होता आणि त्याला कांगो राज्याचा शोध आणि क्रूर शोषण करणारा म्हणून ओळखलं जातं. ब्रुसेल्स मध्ये जन्माला आलेल्या लीयोपोल्ड | आणि लुईस मारी चा दुसरा मुलगा लीयोपोल्ड ने १७ डिसेंबर १८६५ ला सत्ता हातात घेतली आणि आपल्या मृत्यू पर्यंत तो आपल्या गादीवर कायम राहिला. लीयोपोल्ड ने मध्य आफ्रिकेतील कांगो क्षेत्र काबीज केलं जो जबरी मोल मजुरी करून घेण्याचा प्रचारक होता आणि त्याचा परिणाम म्हणून जवळ जवळ ३ लाख कान्गोलीस लोकांचा मृत्यू झाला

« PreviousChapter ListNext »