Bookstruck

विकर्ण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


विकर्ण हा दुर्योधनाचा एकमेव असं भाऊ होता जो द्रौपदी वस्त्र हरणाच्या वेळी पांडवांच्या बाजूने होता. जेव्हा युद्धभूमीवर विकर्ण आणि भीम समोरासमोर आले तेव्हा भीम म्हणाला की तो विकर्णाला मारू इच्छित नाही कारण त्याने द्रौपदीची बाजू घेतली होती. यावर विकर्णाने उत्तर दिले की त्याचा धर्म त्याला दुर्योधनाच्या विरुद्ध जाण्याची परवानगी देत नाही. शेवटी भीमाने विकर्णाचा वध केला.

« PreviousChapter ListNext »