Bookstruck

काही वेळा बोला कमी आणि स्पर्श जास्त करा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


अशी जोडपी ज्यांना एकमेकांपाशी आपल्या मनातील गोष्टी बोलण्यात अडचणी येतात, त्यांच्यासाठी कधी कधी केवळ एक मिठी खूप फायदेशीर ठरू शकते. बोय्किन सांगते की, " एकमेकांना सहज स्पर्श करा ज्याने एक संबंध प्रस्थापित होऊ शकेल." जेव्हा कधी टीव्ही पाहत असाल किंवा रस्त्यावरून चालत असाल, तेव्हा नेहमी एकमेकांचा हात पकडा किंवा दिवसातून किमान १ ते २ वेळा एकमेकांना आलिंगन द्या. जेव्हा शारीरिक जवळीकी चा प्रश्न उद्भवतो तेव्हा सगळ्यात समाधानी जोडप्यांमध्ये देखील किती हवं किंवा किती पुरेसं आहे यावरून मतभेद होतात. परंतु या जगात असे खूप कमी लोक आहेत ज्यांना मिठी मारणं माहिती नाही.

« PreviousChapter ListNext »