Bookstruck

काळ्या मांजराने रस्त्यात आडवं जाणं

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



मध्य कालीन समाजात असं मानलं जायचं की काळ्या रंगाचं मांजर हे चेटकिणीचं साथीदार असतं. काही लोक तर असंही मानायचे की  ७ वर्षांनी अनेक मांजरांचं रुपांतर चेटकीण आणि राक्षसांमध्ये होतं. त्यामुळेच जर काळ्या रंगाचं मांजर आडवं गेलं तर तो एक अपशकून मानला जायचा आणि असं म्हटलं जायचं की त्या रस्त्यावरून जाऊ नये. हिटलर आणि नपोलियन सारखे महा शक्तिवान पुरुष देखील काळ्या मांजराच्या प्रकोपाला घाबरत असत.

« PreviousChapter ListNext »