Bookstruck

घोड्याची नाळ मिळणं - शुभ संकेत

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


काही लोकांची अशी श्रद्धा आहे की सर्व चिन्हांपैकी हे सर्वोत्कृष्ट आहे विशेषतः जेव्हा ते मिळतं तेव्हा त्याचा उघडा हिस्सा आपल्या बाजूला असेल तेव्हा. जर तुम्हाला कधी हे सापडलं तर आपल्या उजव्या हाताने ते उचलावं, दुसऱ्या बाजूला थुंकावे आणि इच्छित मागावे आणि डाव्या खांद्यावरून मागे फेकून तिथेच सोडून द्यावं. आपण याला आपल्या घराच्या दारावर याचा उघडा हिस्सा खालच्या बाजूला करून लावू शकता जेणे करून तुमचं संपूर्ण कुटुंब नशीबवान ठरावं. काही परंपरांमध्ये असंही मानलं जातं की घोड्याच्या नाळेत शिल्लक राहिलेल्या खिळ्यांची संख्या पाहून किती वर्ष नशीब जोरावर राहील ही गोष्ट समजू शकते.

« PreviousChapter ListNext »