Bookstruck

आरसा फुटणे - दुर्भाग्याचे लक्षण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



आरशाला आपल्या आत्म्याचं प्रतिबिंब मानलं जातं आणि म्हणून आरसा फुटणे म्हणजे आत्म्यासाठी हानिकारक मानलं जातं. त्याचा दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही आरशाला बाहेर नेऊन चांदण्या रात्री पुरून टाकू शकता.

« PreviousChapter ListNext »