Bookstruck

बालगंधर्व यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पुणे महानगरपालिकेतर्फे इ.स. २०११ सालापासून दिला जाणारा बालगंधर्व मुख्यपुरस्कार आणि बालगंधर्व सहपुरस्कार
’बालगंधर्व रसिक मंडळा’तर्फे दिला जाणारा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार

नागोठणेच्या बालगंधर्व समितीतर्फे दरवर्षी नाट्यअभिनय किंवा संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या कलावंताला
इ.स. २०१० सालापासून बालगंधर्व पुरस्कार व युवा बालगंधर्व पुरस्कार दिले जातात.

बालगंधर्व परिवारातर्फे दरवर्षी एका नाट्यकलावंताला बालगंधर्व ‘जीवनगौरव पुरस्कार’ आणि सुमारे २५ रंगकर्मींना अन्य बालगंधर्व पुरस्कार दिले जातात.

« PreviousChapter ListNext »