
छावणी
by स्पार्टाकस
सरिता कब्रस्तानात शिरली. सुरवातीलाच असलेल्या एका कबरीवर कोणीतरी ताजी फुलं वाहीलेली दिसत होती. त्या फुलांचा सुगंध अद्यापही हवेत दरवळत होता, परंतु त्याकडे तिचं लक्षं नव्हतं. तिची नजर त्याला शोधत होती. परंतु कब्रस्तानाच्या पार दुसर्या टोकापर्यंत शोध घेऊनही त्याचा पत्ता नव्हता! एव्हाना सूर्य पश्चिमेला झुकला होता. तासाभरातच अंधार पडायला सुरवात झाली असती. तत्पूर्वी घरी परतणं तिच्या दृष्टीने आवश्यक होतं. निराश होऊन ती मागे फिरली..
Chapters
- प्रकरण पहिले
- प्रकरण दुसरे
- प्रकरण तिसरे
- प्रकरण चौथे
- प्रकरण पाचवे
- प्रकरण सहावे
- प्रकरण सातवे
- प्रकरण आठवे
- प्रकरण नववे
- प्रकरण दहावे (अंतिम)
Related Books

भुताळी जहाज
by स्पार्टाकस

थोडे अद्भुत थोडे गूढ
by स्पार्टाकस

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा
by स्पार्टाकस

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर
by स्पार्टाकस

९० डिग्री साऊथ
by स्पार्टाकस

मॄत्योर्माअमॄतं गमय
by धर्मराज

मानसरोवर
by प्रेमचंद

बेताल पच्चीसी
by संकलित

The King in Yellow
by Robert W. Chambers

The Willows
by Algernon Blackwood