Bookstruck

आकाशवाणीत रिजेक्ट झाला होता आवाज

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
 बच्चन आपल्या जबरदस्त आवाजामुळे ओळखले जात होते. अनेक कारेक्रमामध्ये वक्ता, पार्श्वगायक आणि प्रस्तुतकरता राहिले होते. बच्चनयांच्या आवाजाने सुप्रसिद्ध फिल्म निर्देशक सत्यजित रे इतके प्रभावी झाले कि त्यांनी शतरंज के खिलाडी मध्ये त्यांच्या आवाजाचा उपयोग करून कमेंटरी करण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना बच्चन यांच्यासाठी कोणतीही उपयुक्त भूमिका मिळाली नाही. चित्रपटांमध्ये काम करण्याआधी बच्चनयांनी ऑल इंडिया रेडीओ मध्ये नोकरीसाठी अप्लिकेशन दिलं होतं. पण तीतून त्यांना अयोग्य घोषित करण्यात आलं.
« PreviousChapter ListNext »