Bookstruck

किरण बेदी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


भारतीय पोलीस दलातील पहिली महिला म्हणजे किरण बेदी. त्याचबरोबर देशाच्या इतिहासात सर्वात उच्च पदावर विराजमान होणारी देखील पहिली महिला म्हणजे किरण बेदी. एका टेनिस खेळाडू पासून ते एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी बनण्या पर्यंतचा प्रवास करणाऱ्या या ६२ वर्षीय स्त्रीने आपल्या पुरुष प्रधान समाजात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला. आपला शब्द कधी न बदलणाऱ्या या कडक महिलेला बहुतांश गुन्हेगार प्रचंड घाबरतात.

« PreviousChapter ListNext »