Bookstruck

रुद्रमा देवी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आंध्र प्रदेशातील १३ व्या शतकातील वीरांगना. त्यांनी आपला राज्यकारभार संपूर्ण सामर्थ्यानिशी चालवला आणि पुरुषाना देखील लाजवेल अशा धैर्याने आपल्या शत्रूंचा पराजय केला.

« PreviousChapter ListNext »