Bookstruck

हॉंग कॉंग च्या लाम्मा बेटांना विसरा आणि अंदमान ची सफर करा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


नवी दिल्ली येथील अमित असं सांगतात, " अतिशय शांत आणि सुंदर ठिकाण. विशेषकरून इथले समुद्र किनारे. अतिशय सुरक्षित ठिकाण आणि स्थानिक लोक देखील नेहमीच मदतीला तयार. जेवणही फारच रुचकर असतं. हेवलोक बेटाला नक्की भेट द्यावी. आम्हाला हे ठिकाण फारच आवडलं. लवकरच पुन्हा तिथे जाऊ. तिथे फिरण्यासाठी स्कूटर भाड्याने घ्यावी. किना-याचे सौंदर्य बघून मला तर वाटलं की मी जणू स्वप्नच बघत आहे."

« PreviousChapter ListNext »