Bookstruck

कैलास मान सरोवर यात्रा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List



विचार करा, एक अशी यात्रा जिथे तुम्हाला तब्बल १८००० फुटांची चढाई पार करायची आहे. एकदा का तुम्ही ही उंची गाठलीत की तुम्ही कैलास पर्वताला त्याच्या सर्व सौंदर्य विशेषांसकट पाहू शकता. पण जर तुम्ही नवखे असाल, तर इथे जाणे तुमच्यासाठी नक्कीच धोकादायक ठरू शकेल. इतक्या उंचीवर होणारे त्रास, जीवाची अस्वस्थता, आणि धुरकट दिसणे या इथे असलेल्या अडचणींपैकी काही होत.

तुम्हाला सावध करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. वरील ठिकाणांवर तेव्हाच जा जर तुमच्या जवळ वाघाचे काळीज असेल.

« PreviousChapter List