Bookstruck

जुळा मृत्यू

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


२००२ मध्ये फिनलंड मधील एक माणूस आपल्या दुचाकीने महामार्ग क्र.८ वरून जात होता तेव्हा एका गाडीशी टक्कर झाल्यामुळे त्याचा अपघाती मृत्यू झाला. २ तासांनंतर त्याचा जुळा भाऊ त्याच ठिकाणाहून जात असताना त्याचाही अपघाती मृत्यू झाला. याचा अर्थ ते दोन्ही भाऊ दोन तासांच्या अंतराने एकमेकांपासून १.५ कि.मी. अंतरावर मारले गेले.

« PreviousChapter ListNext »