Bookstruck

हूवर डेम ची पहिली आणि शेवटची शिकार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


हूवर डेम निर्मिती होताना २० डिसेंबर १९२२ ला जे. जी. तिरनी नावाचा पहिला मजूर मृत्युमुखी पडला होता. तिथे मृत्युमुखी पडणारा शेवटचा मजूर होता जे. जी. तिरनी याचा मुलगा जो २० डिसेंबर १९३५ ला तिथे मरण पावला.

« PreviousChapter ListNext »